बकरी ईदनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा


दैनिक स्थैर्य । दि. २९ जून २०२३ । मुंबई । राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातील सर्व जनतेला बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

“ईद-उल-झुआ हा सण प्रेम, त्याग आणि बलिदान या भावनांप्रती आदर व्यक्त करण्याचा संदेश देतो. हा सण साजरा करताना समाजातील उपेक्षित, वंचित घटकाच्या कल्याणाचा सर्वसमावेशक विचार केला आहे. यानिमित्ताने आपण सर्वजण समाजात ऐक्य आणि बंधुत्वासाठी तसेच मानवजातीच्या सेवेसाठी कार्य करू या”. असे राज्यपाल बैस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!