‘गुढी पाडव्या’निमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभेच्छा


दैनिक स्थैर्य । दि. २२ मार्च २०२३ । मुंबई । राज्यपाल रमेश बैस यांनी गुढी पाडवा तसेच नववर्षानिमित्त राज्यातील लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

यंदाचा गुढीपाडवा आणि नववर्ष राज्यातील लोकांसोबत साजरे करताना विशेष आनंद होत आहे.

देशाच्या विविध भागात हा सण चैत्र शुक्लादीयुगादिसंसर पाडवो आणि चेटी चंड म्हणून आनंदाने साजरा केला जातो.

हा सण सर्वांच्या जीवनात आनंदउत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो आणि समाजातील एकोपा वृद्धिंगत करोया प्रार्थनेसह सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतोअसे राज्यपाल श्री. बैस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!