स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जिल्हा प्रशासनाकडून अभिवादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ मे २०२२ । सातारा । स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त तहसिलदार अमर रसाळ यांनी जिल्हाधिकारी  कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे, अनिल जाधव यांच्यासह  जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!