दैनिक स्थैर्य । दि. १२ मार्च २०२२ । सातारा । राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती दिनानमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात राजशिष्टाचार अधिकारी अनिल जाधव यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.