माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


दैनिक स्थैर्य । दि. ०१ जुलै २०२२ । सातारा । माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे  यांनी  कै. वसंतराव नाईक यांच्या  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास कार्यालयातील विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!