राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


स्थैर्य, 12 जानेवारी, सातारा : राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आमदार मनोज घोरपडे व जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!