धान्य चाळणी व प्रतवारी यंत्रणेचा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार शुभारंभ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ फेब्रुवारी २०२२ । सातारा । धान्य चाळणी व प्रतवारी यंत्रणेचा शुभारंभ मार्केट यार्ड, कार्वे नाका, कराड येथे सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते 1 मार्च  2022 रोजी  सकाळी 10 वाजता होणार आहे.

या कार्यक्रमास  पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तसेच  या कार्यक्रमास राज्य वखार महामंडळ  अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे, राज्य वखार महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक व सचिव रमेश शिंगटे आदि उपस्थित राहणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!