राज्यपालांची युद्धनौकेला भेट; पाणबुडीची देखील केली पाहणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ जुलै २०२३ । मुंबई । राज्यपाल रमेश बैस यांनी आज भारतीय नौसेनेच्या आयएनएस विशाखापट्टनम या युद्धनौका व आयएनएस वेला या स्कॉर्पियन पाणबुडीला भेट देऊन पाहणी केली.

नौसेनेच्या पश्चिम मुख्यालयाचे चीफ ऑफ स्टाफ व्हाईस ॲडमिरल संजय भल्ला व आयएनएस विशाखापट्टनमचे कमान अधिकारी कॅप्टन अशोक राव यांनी राज्यपालांचे स्वागत केले व त्यांना युद्धनौकेची माहिती दिली.

आयएनएस वेलाचे कमोडोर श्रीराम अमूर व कमान अधिकारी मिथिलेश उपाध्याय यांनी राज्यपालांना आयएनएस वेला पाणबुडीची माहिती दिली


Back to top button
Don`t copy text!