शहीद दिनानिमित्त राज्यपालांचे भगत सिंह, राजगुरु, सुखदेव यांना अभिवादन


दैनिक स्थैर्य । दि. २३ मार्च २०२३ । मुंबई । शहिद दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज (दि. २३) राजभवन येथे क्रांतिकारक हुतात्मा भगत सिंह, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस दलातील अधिकारी व जवान उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!