उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी राज्यपालांनी घेतले गणेशाचे दर्शन


दैनिक स्थैर्य । दि. ०९ सप्टेंबर २०२२ । मुंबई । राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी जाऊन  गणरायाचे दर्शन घेतले.  राज्यपालांनी यावेळी गणेशाच्या मूर्तीची पूजा केली. यावेळी  अमृता फडणवीस देखील उपस्थित होत्या.

 


Back to top button
Don`t copy text!