पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट


दैनिक स्थैर्य । दि.२६ मार्च २०२२ । मुंबई । पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राज भवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्या पत्नी श्रीमती सुदेश यादेखील उपस्थित होत्या.


Back to top button
Don`t copy text!