शासकीय अैद्योगिक प्रशिक्षण संस्था, कराड येथे पद भरतीसाठी इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन


दैनिक स्थैर्य । दि.०७ मार्च २०२२ । सातारा । शासकीय अैद्योगिक प्रशिक्षण संस्था, कराड येथे ट्रेनिंग कौन्सलींग ॲण्ड प्लेसमेंट सेल (Training Counseling and Placement Cell) ची स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठी कंत्राटी पध्दतीने एक पद भरावयाचे आहे. इच्छुक उमेदवारांनी दि. 15 मार्च 2022 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कराड यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 02164-271449 किंवा श्री. हुलवान सर 8888062832 येथे संपर्क साधवा


Back to top button
Don`t copy text!