
दैनिक स्थैर्य । दि. २६ ऑक्टोबर २०२२ । सातारा । केंद्र तालुका वाई चांदक रस्त्यावरील खेळणा नावाच्या शिवारात दवाखान्यातून अज्ञात चोरट्याने एक सिमेंट कंटेनर आणि 77 असा दहा हजार आठशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला याप्रकरणी प्रवीण गेणबा वाघमारे वय 41 पशुवैद्यकीय अधिकारी राहणार केंद्र तालुका वाई यांनी भुईंज पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे हा चोरीचा प्रकार 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणे पाचच्या दरम्यान घडला आहे चोरट्याने खेळणा नावाच्या शिवारातून दवाखान्याच्या पाठीमागून आज प्रवेश करून या साहित्याची चोरी केली पोलीस हवालदार देशमुख अधिक तपास करत आहेत