फलटण येथे अयोध्या फूड्स व कृषी क्रांती ऍग्रो लि. यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ग्रेडिंग युनिट सुरु करण्यात आले आहे. यामध्ये सर्व प्रकारचे धान्य हे ग्रेडिंग अर्थात स्वच्छ करून मिळणार आहे. ते सुद्धा एकदम अल्पदरामध्ये मिळणार आहे. आता सदरील युनिट हे २४ तास सुरु ठेवण्यात आले आहे.
यासोबतच ग्रेडिंग (स्वच्छता) झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पॅकिंग सुद्धा करून मिळणार आहे. तरीधान्य उत्पादक शेतकऱ्यांनी 9403647047 या नंबर वर संपर्क साधावा; असे आवाहन अयोध्या फूड्सच्या वतीने करण्यात आले आहे.