
फलटण येथील प्रसिद्ध इंजिनिअर आणि कॉन्ट्रॅक्टर मे. मंदार व्ही. भापकर यांच्या आस्थापनेसाठी खालील पदांवर तातडीने भरती करणे आहे.
१) ज्युनिअर आणि सिनीअर इंजिनिअर
-
एकूण पदे: ०४
-
शैक्षणिक पात्रता: सिव्हिल डिप्लोमा / डिग्री
-
अनुभव: ४ ते ५ वर्षे (कन्स्ट्रक्शन साईट कामाचा)
२) साईट सुपरवायझर
-
एकूण पदे: ०५
-
अनुभव: ४ ते ५ वर्षे (कन्स्ट्रक्शन साईट कामाचा)
३) अकाउंटंट
-
एकूण पदे: ०३
-
शैक्षणिक पात्रता: बी.कॉम आणि टॅली
-
अनुभव: २ ते ३ वर्षे (ऑफिस कामाचा)