
कोरोना महामारी संकटाषी सारा विष्व आज सामना करीत आहेत यामध्ये वैद्यकिय क्षेत्रातील डाॅकटर नर्स आरोग्य कर्मचारी बरोबर फार्मस्टिट पोलीस प्रषासन सरकारी कार्यालय पत्रकार प्रसारमाध्यमे अंगणवाडीसेविका सफाईकामगार व्यापारी मंडळी ऐकमेंकाना सहाय्य करीत आहेत संकटकाळात सर्व समाजघटक आज एक झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे याविशयी श्रीरंग काटेकर सातारा यांचा विषेश लेख….
स्थैर्य, दि.२१: कोरोना महामारी संकटाने मानवी जीवनाची पुर्णपणे वाताहात झाली आहे षाळा महाविद्यालये उघोग व्यवसाय ठप्प झाल्याने त्याचा परिणाम दैनदिन मानवी जीवनावर झाला आहे रोजगार स्वयरोजगाराच्या वाटाच बंद झाल्याने बेकाराचे प्रमाण वाढून त्याचा परिणाम दैनदिन व्यवस्थेवर झाला आहे दररोज कोरोना बांधीताची संख्या वाढत असून मुत्यूूचे प्रमाण हि वाढत आहे यामुळे संपूर्ण समाजजीवन आज भितीच्या छायेत असल्याचे दिसून येत आहे कोरोनावर अदयाप प्रभावी उपचार पध्दतीच नसल्याचे जो तो देवावर भरवंसा ठेवून जगत आहे कोरोनाषी लढा लढणारे डाॅक्टर नर्स व वै़द्यकिय अधिकारी कर्मचारी दिवसरात्र रग्न बरे करण्यासाठी झटत आहे खÚया अर्थाने आज देवदूताच्या रुपाने तेच उभे राहिल्याचे चित्र दिसून येत आहे याकाळात निर्माण झालेली सामजिक स्थिती व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रषासन व अन्य सरकारी कार्यालय प्राणाची बाजी लावून या महामारीषी सामना करीत आहेत गेली सहा महिने नागरिकाना व रग्नाचा आत्मविष्वास उंचविण्याचे बहुमूल्य कार्य हि मंडळी पार पाडत आहे त्यातच रग्नाची माहीती संगलन हा फार मोठा अडचणीचा विशय असताना प्रत्यक्ष घरोघरी जावून रग्नाची माहीती गोळा करणारे अंगणवाडी सेविकानी हि जीवावर उदार होवून काम करीत आहेत संकटाकाळा धावून येणारे समाजबांधव हेच खरे तर आपुले देवदूत अषी भावना आता रग्नामध्ये निर्माण झाली आहे संकटकाळातील सामजिक स्थितीचे भान ठेवून व्यापारी मंडळीनी नागरिकाना समजून घेवून मदतीचा हातपुढे केला साÚया समाजजीवनावर आलेले संकट लवकर दूर व्हावे यासाठी विविध धर्माच्या साधुसंतानी आपाआपल्या परीने कार्य करीत आहे समाजबांधवाचे दुख लवकर दूर यासाठी मंदीरातील पुजारी आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत सर्वाची एकच धावा सुरु आहे कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे आज साÚया विष्वात महामारी कोरोनावर उपचारासाठी संषोधक मेहनत घेत आहेत भविश्यात यावर उपाय हि षोधला जाईल परंतू सध्या कोरोना महामारीचे जे बळी ठरत आहेत त्याच्रूा कुंटूबाची मात्र आता वाताहात होत आहे गो कोरोना गो कोरोना म्हणत अनेकानी आपल्या भावना व्यक्त केल्या परंतू अदयाप तरी कोरोनाचे संकट काही केल्या दूर होत नाही हि वास्तवस्थिती आहे.
गो कोरोना गो कोरोना च्या लढयात वृतपत्र व प्रसार माध्यमानी समाजप्रबोधनासाठी मोठी चळवळ उभी केली सामजिकतेचे भान राखत वस्तुस्थिती समाजजीवनापुढे ठेवली यामध्ये अनेक पत्रकारानी आपले प्राण वेचले समाजरक्षाणासाठी त्याचे हे बलिदान व्यर्थ न हो हिच नागरिकाची त्रीव भावना आहे पत्रकाराना कोरोना संकटकाळात न्याय मिळाला पाहीजे ही भावना आता सर्वत्र वाढू लागली आहे
– श्रीरंग काटेकर, सातारा