जिल्हा परिषद व पंचायत समितीची कामे सुशिक्षित बेरोजगारांना द्या; आम आदमी पार्टीची फलटणमध्ये मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ मे २०२२ । फलटण । सातारा जिल्हा परिषद व फलटण पंचायत समितीच्या अधिपत्याखाली येणारी सर्व कामे ही राजकीय दबावामुळे काही ठराविक ठेकेदारांनाच देण्यात येत असतात. तरी आगामी काळामध्ये सातारा जिल्हा परिषद व फलटण पंचायत समितीच्या अधिपत्याखाली येणारी सर्व कामे ही सुशिक्षित बेरोजगारांनाच देण्यात यावे, अशी मागणी आम आदमी पार्टी फलटणच्या वतीने तालुकाध्यक्ष धैर्यशील अंकुशराव लोखंडे यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!