गणपत बोडके यांचे निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ०७ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
अक्षतानगर, कोळकी येथील रहिवाशी महावितरणचे माजी मीटर टेस्टिंग ऑपरेटर गणपत शंकर बोडके यांचे सोमवारी सकाळी ८ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते.

गणपत बोडके यांच्या पश्चात पत्नी व शशिकांत, निलेश ही दोन मुले व मुलगी सौ.शर्मिला नानासाहेब काळूखे व नातवंडे असा परिवार आहे. तिरकवाडी गावचे उपसरपंच नानासाहेब काळुखे यांचे ते सासरे होत.


Back to top button
Don`t copy text!