मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरमध्ये गणेशोत्सव उत्साहात साजरा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २१ सप्टेंबर २०२१ । फलटण । फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरमध्ये कोवीड नियमांचे काटेकोर पालन करत मुख्याध्यापक रुपेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

गणेशोत्सव काळात गणपती प्रसाद, फलक लेखन, रांगोळी, पूजा व आरती नित्यनियमाने करण्यात आली. तसेच शिक्षकांसाठी बॅडमिंटन, व्हॉलीबॉर्ल, संगीतखुचीर्र्, रांगोळी, पाककला, वक्तृत्त्व आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

या सर्व उपक्रमांत प्रशालेच्या शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.


Back to top button
Don`t copy text!