बारामती तालुकास्तर शालेय कराटे स्पर्धेत म.ए.सो चे गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालय प्रथम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०७ डिसेंबर २०२२ । बारामती । दिनांक ५ डिसेंबर २०२२ रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे तसेच बारामती तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय आणि बारामती कराटे असोसिएशनच्या तांत्रिक सहकार्याने बारामती तालुकास्तर शालेय कराटे स्पर्धे(जिल्हा निवड चाचणी)चे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल,देसाई इस्टेट,बारामती येथे करण्यात आले होते यामध्ये बारामती तालुक्यातील विविध २५ शाळाच्या २१७ खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी जिल्हा क्रीडा संकुल समिती स्वीकृत सदस्य अविनाश लगड, बारामती खरेदी विक्री संघांचे मा. चेअरमन शिवाजीराव टेंगळ, बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती मा. चेअरमन अनिल खलाटे,बारामती तालुका क्रीडा अधिकारी अनिल सातव, क्रीडा शिक्षक संघटना अध्यक्ष राजेंद्र खोमणे,प्रो कब्बड्डी खेळाडू दादासो आव्हाड,सचिव प्रा.अशोक देवकर, प्रा.सचिन नाळे,बाळकृष्ण करळे,बारामती कराटे असोसिएशनचे सं.अध्यक्ष रविंद्र करळे,उपाध्यक्ष अमित पाचर्णे, सचिव अभिमन्यु इंगुले, सचिन मांढरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पूर्ण दिवस चाललेल्या यास्पर्धेदरम्यान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील यांनी देखील स्पर्धेला भेट देऊन पाहणी केली.

स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड मधून प्रीतम इचके, सृष्टी मोरे, अमित थोरात, अभिषेक नलावडे,अजय देडे,शुभम उमाटे,जगदीश चव्हाण,सौरभ रणशिंग, चैतन्य शिवगण,गंगासागर भिसे,पुणे ग्रामीण शिरूर तालुक्यातून गणपत सोनट्टके, प्रणव गायकवाड, पुणे शहर मधून विवेक भूषम, रोहित गायकवाड, बारामतीचे महेश डेंगळे, मुकेश कांबळे,अभिमन्यु इंगुले,श्रावणी तावरे, श्रुती पानसरे,आदर्श खरात यांनी पंच, टेबल ऑफिसियल म्हणून उत्कृष्ट अशी कामगिरी केली असून अतिशय चांगल्यारीतीने वेळेत स्पर्धा पार पडल्याबद्दल त्यांचे सत्कार करण्यात आले.

या शालेय तालुकास्तर कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून जिल्हा स्पर्धेसाठी निवड झालेले विविध वयोगटातील खेळाडूंची नावे व वजन गट शाळेचे नाव खालील प्रमाणे –
१४ वर्ष मुले-
१)प्रतीक विनोद खडके-२० किलो खालील
आर.एन. अगरवाल टेक्निकल हाईस्कूल, बारामती.

२)श्रेयश भाऊसाहेब बिटके – २० ते २५ किलो
झेंनाबीया इंग्लिश मेडीयम स्कूल, कटफळ.

३)साईराज धाईगुडे-२५ ते ३० किलो
आर.एन. अगरवाल टेक्निकल हाईस्कूल, बारामती.

४)निरज मोरे-३० ते ३५ किलो
विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मेडीयम स्कूल.

५)राजन खराडे-३५ ते ४० किलो
KACF इंग्लिश मेडीयम स्कूल, बारामती.

६)आर्यन गिरीमकर- ४० ते ४५ किलो
आर.एन. अगरवाल टेक्निकल हाईस्कूल, बारामती.

७)रौनक सय्यद -४५ ते ५० किलो
आर.एन. अगरवाल टेक्निकल हाईस्कूल, बारामती.

८)मोहित बेलदार-५० ते ५५ किलो
अनेकांत इंग्लिश मेडीयम स्कूल, बारामती.

९)सार्थक चव्हाण -५५ ते ६० किलो
विद्या प्रतिष्ठान बालविकास मंदिर, बारामती.

१०)अर्श शेख -६० ते ६५ किलो
विद्या प्रतिष्ठान बालविकास मंदिर, बारामती.

१४ वर्ष मुली-
१)तहेरीम मनेर -१८ ते २२ किलो
म.ए.सो चे ग.भि. देशपांडे हाईस्कूल, बारामती.

२)मुग्धा माने-२२ ते २४ किलो
जनहित प्रतिष्ठानचे माध्य. विद्यालय, बारामती.

३)संज्योत वामन -२४ ते २६ किलो

४)प्रांजल गाढवे-२६ ते ३० किलो
म.ए.सो चे ग.भि. देशपांडे हाईस्कूल, बारामती.

५)जाई भोसले-३० ते ३४ किलो
म.ए.सो चे ग.भि. देशपांडे हाईस्कूल, बारामती.

६)जुई भोसले-३४ ते ३८ किलो
म.ए.सो चे ग.भि. देशपांडे हाईस्कूल, बारामती.

७)सायली मानसवार-३८ ते ४२ किलो
झेंनाबीया इंग्लिश मेडीयम स्कूल, कटफळ.

८)इकरा सय्यद-४२ ते ४६ किलो
झेंनाबीया इंग्लिश मेडीयम स्कूल, कटफळ.

९)सिद्धी करळे -४६ ते ५० किलो
म.ए.सो चे ग.भि. देशपांडे हाईस्कूल, बारामती.

१०)श्रुती करळे -५० किलो वरील
म.ए.सो चे ग.भि. देशपांडे हाईस्कूल, बारामती.

१७ वर्ष मुले
१)प्रणव खरात – ३५ किलोखालील
म.ए.सो चे ग.भि. देशपांडे हाईस्कूल, बारामती.

२)आर्यन रणदिवे -३५ ते ४० किलो
म.ए.सो चे ग.भि. देशपांडे हाईस्कूल, बारामती.

३)जय साबळे-४० ते ४५ किलो
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती.

४)मनोज सुरवसे -४५ ते ५०
विदया प्रतिष्ठान मराठी माध्यमिक, midc बारामती.

५)अंकुर खंडागळे-५० ते ५४ किलो
अनेकांत इंग्लिश मेडीयम स्कूल, बारामती.

६)ऋषिकेश मोरे-५४ ते ५८ किलो
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती.

७)रोहन भोसले -५८ते ६२किलो
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती.

८)हर्ष भोसले-६२ ते ६६ किलो
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती.

९)शंतनू जाधव -६६ ते ७० किलो
अजित दादा पवार इंग्लिश मेडीयम स्कूल

१०)आशुतोष भांगे-७० ते ७४
शारदाबाई पवार महाविद्यालय, माळेगाव, बारामती.

११)मोहसीन तांबोळी -७४ ते ७८ किलो
झेंनाबीया इंग्लिश मेडीयम स्कूल, कटफळ.

१७ वर्ष मुली
१)तनया इंगवले -३२ किलो खालील
श्री छत्रपती हाईस्कूल सोनगाव.

२)वैष्णवी खमसे -३२ ते ३६किलो
म.ए.सो चे ग.भि. देशपांडे हाईस्कूल, बारामती.

३)सावी शाह -३६ ते ४० किलो
पोदार इंटरनॅशनल इंग्लिश मेडीयम स्कूल.

४)मधुरा मोकाशी -४० ते ४४ किलो
विद्या प्रतिष्ठान,

५)समीक्षा नाईक -४४ ते ४८ किलो
झेंनाबीया इंग्लिश मेडीयम स्कूल, कटफळ.

६)श्रुती भारकड -४८ ते ५२ किलो
विद्या प्रतिष्ठान सायरस पुनावाला

७)पूजा मोरे -५२ ते ५६ किलो
शारदाबाई पवार, माळेगाव.

८)प्रियांका जाधव -५६ ते ६० किलो
श्री छत्रपती हाईस्कूल सोनगाव.

९)अक्षरा गावडे -६० ते ६४ किलो
म.ए.सो चे ग.भि. देशपांडे हाईस्कूल, बारामती.

१०) श्रेयसी गुरव -६४ ते ६८ किलो
म.ए.सो चे ग.भि. देशपांडे हाईस्कूल, बारामती.

११)मानसी गुरव-६८ किलो वरील
म.ए.सो चे ग.भि. देशपांडे हाईस्कूल, बारामती.

१९वर्ष मुले

१)सुमेध कांबळे -४५ ते ५० किलो
विद्या प्रतिष्ठान ज्युनियर कॉलेज एम.आई.डी.सी

२)शंभूराज थोरात -५४ ते ५८किलो
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती.

३)प्रसाद लकडे-५८ ते ६२ किलो
मु.सा.काकडे कॉलेज, सोमेश्वरनगर

४)संग्राम मुळे -७४ ते ७८ किलो
विद्या प्रतिष्ठान ज्युनियर कॉलेज एम.आई.डी.सी

१९ वर्ष मुली
१)पुजा खाडे-३६ ते ४० किलो
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती.

२)वृषाली जाधव-४० ते ४४ किलो
शारदाबाई पवार महाविद्यालय, माळेगाव.

३)रिदा काझी -४४ ते ४८ किलो
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती.

४)वैष्णवी जाधव -४८ ते ५२ किलो
शारदाबाई पवार महाविद्यालय, माळेगाव.

५)धनश्री पाटील-५२ ते ५६ किलो
शारदाबाई पवार महाविद्यालय, माळेगाव.

६)सौजन्या करडी -६० ते ६४ किलो
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती.

७)साफिया पठाण -६४ ते ६८ किलो
म.ए.सो चे ग.भि. देशपांडे हाईस्कूल, बारामती.


Back to top button
Don`t copy text!