फलटण: ‘गजानन सुझुकी’ शोरूममध्ये ‘स्टोअर क्लर्क’ पदासाठी भरती; वार्षिक पॅकेज १.५ लाखांपुढे!


फलटण (जिंती नाका) येथील प्रसिद्ध ‘गजानन सुझुकी’ (Two-wheeler Store) साठी खालील पदाची तातडीने भरती करायची आहे.

  • पदाचे नाव: स्टोअर क्लर्क (Store Clerk)

  • पात्रता: महिला व पुरुष (Male / Female) उमेदवार अर्ज करू शकतात.

  • अनुभव: किमान ०२ वर्षे अनुभव आवश्यक.

  • कौशल्ये: कॉम्प्युटर आणि DMS सॉफ्टवेअर (Software) कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

  • पगार (Package): वार्षिक ₹ १.५ लाख पासून पुढे (अनुभवानुसार).

अर्ज प्रक्रिया: इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा (Resume) खालील व्हॉट्सॲप नंबरवर त्वरित पाठवावा.

पत्ता: गजानन सुझुकी, जिंती नाका, फलटण.

व्हॉट्सॲप संपर्क: 9324060294


Back to top button
Don`t copy text!