गजानन ऑटोमोबाईल्सतर्फे ‘अशोक लेलँड’ गाडीवर पुन्हा गुढीपाडवा ऑफर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 6 एप्रिल 2025। फलटण । सातारा येथील गजानन ऑटोमोबाईल्स या अशोक लेलँड च्या शोरूम तर्फे ‘दोस्त आणि बडा दोस्त’ या वाहनांवर दिनांक बुधवार दि. 2 एप्रिल 2025 ते 15 एप्रिल 2025 दरम्यान ही ऑफर  आहे. यामध्ये गाडीचे बुकिंगवर ट्रॉली बॅग फ्री आहे त्यानंतर गाडीची डिलिव्हरी घेताना चांदीचे नाणे फ्री आहे आणि त्यानंतर लकी ड्रॉ मध्ये तुम्हाला मोटरसायकल जिंकण्याची संधी आहे.

याबरोबरच रु. 1,00,000/- पर्यंत बचत करण्याची नामी संधी ग्राहकांना मिळणार आहे. गाडीच्या किमती वाढण्याआधी गाडी बुकिंग करून खरेदी करण्याची ही संधी आहे. याशिवाय गुढीपाडवा डिस्काउंट ऑफरचा लाभही या कालावधीमध्ये ग्राहकांना घेता येईल. या ऑर्फरचा जिल्ह्यातील 40 पेक्षा जास्त ग्राहकांनी याचा लाभ घेतला आहे. या गाडीच्या बुकिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या डिस्काउंट सोबत पाच वर्ष किंवा दोन लाख किलोमीटरची वॉरंटी तसेच जिल्ह्यातील सातारा, कराड, फलटण, शिरवळ, दहिवडी, वडूज येथील आऊटलेटला सुद्धा ही सुविधा उपलब्ध आहे. आजच अशोक लेलँडच्या विविध प्रकारच्या दहा मॉडेल्समधून आपली आवडती अशोक लेलँड निवड करा. तसेच आपल्याकडे एक्सचेंज ऑफर सुद्धा उपलब्ध आहे तुमचा कोणत्याही कंपनीचा जुना टेम्पो घेऊन या आणि नवीन अशोक लेलँड दोस्त किंवा बडा दोस्त गाडी घेऊन जा तसेच आपल्याकडे 24 तासात कर्ज सुविधा उपलब्ध आहे. तुम्ही कागदपत्रे दिल्यानंतर 24 तासात गाडीवर कर्ज करून आपल्याला जलद सुविधा उपलब्ध केलेली आहे, तरी या  गुढीपाडवा ऑफरचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स मोबा 9673004003 येथे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!