
फलटण येथील ‘गायकवाड व्ही. डी. अँड असोसिएट्स’ (Income Tax & GST Firm) या नामांकित फर्मसाठी खालील पदांची तातडीने भरती करायची आहे.
१) अकाउंट असिस्टंट (Account Assistant) – ०२ जागा
-
पात्रता: B.Com, M.Com किंवा MBA. (टॅली व GST कोर्स आवश्यक).
-
अनुभव: इन्कम टॅक्स व GST कामाचा अनुभव असल्यास.
-
पगार: अनुभवानुसार ₹ २०,००० ते ₹ २५,००० पर्यंत.
२) ऑडिट असिस्टंट (Audit Assistant) – ०२ जागा
-
पात्रता: B.A. किंवा B.Com. (टायपिंग कोर्स आवश्यक).
-
अनुभव: ऑडिट कामाचा अनुभव असल्यास योग्य पगार दिला जाईल.
फ्रेशर्ससाठी खास संधी: ज्यांचा Tally व GST कोर्स पूर्ण आहे पण अनुभव नाही, अशा उमेदवारांना अनुभवासाठी (Internship) संधी दिली जाईल.
-
नंतर कामाच्या परफॉर्मन्सनुसार पगार सुरू होईल.
-
६ महिने पूर्ण झाल्यानंतर अनुभवाचे प्रमाणपत्र (Experience Certificate) दिले जाईल.
