
दैनिक स्थैर्य । 22 मार्च 2025। फलटण। माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या प्रयत्नांमधून फलटण शहरासाठी विविध विकासकामांसाठी 104 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरघोस निधी मंजूर करून दिल्याबद्दल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आभार मानले आहेत.
यावेळी बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले कि, फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार सचिन पाटील हे निवडून आल्यानंतर आमदार सचिन पाटील व अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण फलटण शहराचा पायी दौरा आपण केला होता. त्यामध्ये फलटण शहरातील प्रलंबित विकासकामे आपल्या निदर्शनास आली होती. त्याबाबत आपण मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करीत होतो. त्यामुळेच आज फलटण शहराला १०४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
– नगरपरिषद हद्दीत मंजूर झालेली विकासकामे व निधी पुढीलप्रमाणे –
- प्रभाग क्र. 1 अंतर्गत बंधिस्त गटारे व अंतर्गत रस्ता कॉन्क्रीटीकरण तसेच पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन करणे रक्कम रु. 50,00 लक्ष
- प्रभाग क्र. 2 अंतर्गत बंधिस्त गटारे व अंतर्गत रस्ता कॉन्क्रीटीकरण तसेच पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन करणे रक्कम रु. 50.00 लक्ष
- प्रभाग क्र. 3 अंतर्गत बंधिस्त गटारे व अंतर्गत रस्ता कॉन्क्रीटीकरण तसेच पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन करणे रक्कम रु. 50.00 लक्ष
- प्रभाग क्र. 4 अंतर्गत बंधिस्त गटारे व अंतर्गत रस्ता कॉन्क्रीटीकरण तसेच पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन करणे रक्कम रु. 50,00 लक्ष
- प्रभाग क्र. 5 अंतर्गत बंधिस्त गटारे व अंतर्गत रस्ता कॉन्क्रीटीकरण तसेच पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन करणे रक्कम रु. 50,00 लक्ष
- प्रभाग क्र. 6 अंतर्गत बंधिस्त गटारे व अंतर्गत रस्ता कॉन्क्रीटीकरण तसेच पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन करणे रक्कम रु. 50,00 लक्ष
- प्रभाग क्र. 7 अंतर्गत बंधिस्त गटारे व अंतर्गत रस्ता कॉन्क्रीटीकरण तसेच पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन करणे रक्कम रु. 50,00 लक्ष
- प्रभाग क्र. 8 अंतर्गत बंधिस्त गटारे व अंतर्गत रस्ता कॉन्क्रीटीकरण तसेच पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन करणे रक्कम रु 50,00 लक्ष
- प्रभाग क्र. 9 अंतर्गत बंधिस्त गटारे व अंतर्गत रस्ता कॉन्क्रीटीकरण तसेच पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन करणे रक्कम रु. 50,00 लक्ष
- प्रभाग क्र. 10 अंतर्गत बंधिस्त गटारे व अंतर्गत रस्ता कॉन्क्रीटीकरण तसेच पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन करणे रक्कम रु. 50,00 लक्ष
- गिरवी नाका ते सजाई गार्डन नजीक फलटण नगरपालिका हद्दीपर्यंत चा रस्ता करणे रक्कम रु. 80,00 लक्ष,
- पिरामिड चौक ते चिमणी शाळा नजीक फलटण नगरपालिका हद्दीपर्यंत चा रस्ता करणे रक्कम रु. 85,00 लक्ष,
- शंकर मार्केट बाहुली शाळा ते गजानन चौक रस्ता करणे रक्कम रु. 85.00 लक्ष
- सातारा पूल ते पिरामिड चौक रस्ता करणे रक्कम रु. 80,00 लक्ष
- अहिल्यादेवी होळकर चौक ते आंबेडकर चौक रस्ता करणे रक्कम रु. 85.00 लक्ष
- कोर्ट बिल्डींग ते आमदार सचिन पाटील यांचे घरासमोरून ते भैरवनाथ मंदिर ते गिरवी रोड पर्यंतचा रस्ता करणे एकुण रक्कम रुपये 85.00 लक्ष
- प्रभाग क्र.11 अंतर्गत बंदिस्त गटारे व अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण तसेच पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन करणे, रक्कम रु. 50 लक्ष
- प्रभाग क्र.12 अंतर्गत बंदिस्त गटारे व अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण तसेच पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन करणे रक्कम रु. 50 लक्ष
- फलटण शहरात नवीन नाट्यगृह बांधणे रक्कम रु. 800 लक्ष अहिल्यादेवी होळकर चौक ते गिरवी नाका रस्ता करणे. रक्कम रु. 100 लक्ष