
फलटणकरांसाठी खुशखबर! आता तुमच्या कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी १००% शुद्ध आणि ताजे दूध थेट तुमच्या घरी.
आमच्या दुधाची वैशिष्ट्ये:
-
जर्सी व देशी गाईचे १००% शुद्ध आणि उत्तम प्रतीचे दूध.
-
भेसळमुक्त, सकस आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम.
-
फलटण शहर आणि उपनगरांमध्ये दररोज सकाळी खात्रीशीर घरपोच सेवा.

