
स्थैर्य, दि.२२: भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व प्रतिसरकार मधील रहिमतपुर गटाचे प्रमुख सोपानराव घोरपडे आप्पा यांचे आज पहाटे वयाच्या १०१ व्या वर्षी रहिमतपूर येथे दुःखद निधन झाले.
प्रतिसरकारच्या चळवळीतील सातारा जिल्ह्यातील अखेरचा दुवा घोरपडे आप्पांच्या निधनाने निखळला