मोफत प्रशिक्षण ! मोफत प्रशिक्षण !! मोफत प्रशिक्षण !!!
फलटण शहरासह तालुक्यातील युवतींसाठी क्रांतीसुर्य प्रतिष्ठान व द ब्रिलियंट हेल्थ अँड ॲग्री संस्थेच्या माध्यमातून ब्युटी पार्लर, शिलाई मशीन व डेटा एन्ट्रीचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
वरील पैकी कोणत्याही कोर्स घेण्यासाठी वयोमर्यादा १८ ते २६ राहणार असून इयत्ता १२ वी पास असणे आवश्यक आहे. तरी पात्र लाभार्थ्यांनी त्वरित संपर्क साधावा.