दैनिक स्थैर्य | दि. १७ जानेवारी २०२५ | फलटण |
नाईकबोमवाडी (ता. फलटण) चे माजी सरपच निवृत्ती खुसपे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
यावेळी भाजपाचे युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष संदीप चोरमले, बापूराव चव्हाण, संदीप कदम, अक्षय पिसाळ उपस्थित होते.
खुसपे यांच्या प्रवेशामुळे नाईकबोमवाडी येथेे भाजपची ताकद वाढणार आहे.