ॲड. रमेशचंद्र भोंसले – पाटील यांचे निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १६ ऑक्टोबर २०२३ | फलटण | फलटण नगपरिषदेचे माजी नगराध्यक्ष, प्रियदर्शनी लॉ कॉलेजचे सचिव जेष्ठ विधीज्ञ ॲड. रमेशचंद्र सखाराम भोंसले – पाटील यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पच्छात पत्नी, मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.


Back to top button
Don`t copy text!