दैनिक स्थैर्य | दि. ०२ फेब्रुवारी २०२५ | फलटण | फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक सुदाम आप्पा मांढरे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.