
फलटण शहर आणि वाठार स्टेशन येथील मुख्य बाजारपेठेत (Prime Location) खालील मालमत्ता तातडीने विकणे आहेत.
🏠 फ्लॅट विकणे आहेत:
१. भोईटे हाईट्स, फलटण:
-
क्षेत्रफळ: ११६१ चौ. फूट.
-
वैशिष्ट्ये: पहिला मजला, रोड फेसिंग.
-
पत्ता: स्टेट बँक ऑफ इंडिया समोर, फलटण.
२. स्वामी विवेकानंद नगर, फलटण:
-
प्रकार: ३ BHK (लग्झरी फ्लॅट – पूर्ण फर्निश्ड).
-
क्षेत्रफळ: १८४० चौ. फूट.
-
मजला: दुसरा मजला.
🏪 दुकाने (Shops) विकणे आहेत:
१. शिव हाईट्स, फलटण:
-
क्षेत्रफळ: ६०० चौ. फूट.
-
पत्ता: लाकडी चौक, रिंगरोड, फलटण.
२. वाठार स्टेशन:
-
क्षेत्रफळ: ५५० चौ. फूट.
-
पत्ता: पहिला मजला, शरद सहकारी बँकेसमोर.

