
स्थैर्य, फलटण, दि. १५ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त फलटण पंचायत समितीच्या आवारात आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाले.
यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या ध्वजारोहण समारंभास पंचायत समितीचे विविध अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.