दैनिक स्थैर्य । दि.०५ जानेवारी २०२२ । सातारा । सातारा तालुक्यातील खालील नमुद केलेल्या सहकारी संस्थांचे सन 2021-2022 ते 2026-2027 या कालावधीचे संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम तालुका सहकारी अधिकारी तथा सहायक निबंधक सहकारी संस्था सातारा तालुका कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच नमूद संस्थेच्या नोटीस बोर्डावर दि. 6 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता प्रसिध्द करण्यात येणार आहेत.
पॅकप्रिल एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑप सोसा. एम. आय. डी. सी., वनश्री वनखात्यातील पगारदार नोकरांची सहकारी पंतसंस्था मर्या. गोडोली, मुथा इंजिनिरिंग सेवक सह. पतसंस्था मर्या. एम. आय. डी. सी., सातारा जिल्हा भुमि अभिलेख कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. सातारा, साईकृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्या सातारा (मुक्ता ना. पतसंस्था), डेक्कन को-ऑप क्रेडिट सोसा. लि. वाढेफाटा खेड (शाहु ना. पतसंस्था), लोकनेते बाळासाहेब देसाई नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सातारा, सातारा जिल्हा संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सातारा, शकुनी गणेश नागरी सह. पतसंस्था मर्या. सातारा, विजयालक्ष्मी ना. सह. पतसंस्था मर्या. सातारा, माजी सैनिक ग्रा. बि. शेती सहकारी पतसंस्था मर्या. वर्णे, नवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या. अतित, अश्र्वमेघ युवक नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सातारा, महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सातारा मोळाचा ओढा, मराठा सहकारी पतसंस्था मर्या. सातारा मराठा भवन, सदरबझार सातारा, पार्वती नारायण नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कृष्णानगर खेड, श्री. विनायक वैद्यकिय व्यावसायिकांची सहकारी पतसंस्था मर्या. सातारा, श्री. सिध्दिविनायक नागरी सह. पतसंस्था मर्या. सातारा, अथर्व नागरी सहकरी पतसंस्था मर्या. सातारा.