लोकशाही दिनात पाच अर्ज प्राप्त

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०५ सप्टेंबर २०२२ । सातारा । उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झालेल्या लोकशाही दिनादिवशी 5 अर्ज प्राप्त झाले. दोन अर्ज नगरपालिका, दोन अर्ज महसूल विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग एक असे एकूण पाच अर्ज प्राप्त झाले.  यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!