स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमेरिकी फेडरल रिझर्व्ह पॉलिसीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात घसरण

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 28, 2021
in इतर
ADVERTISEMENT

स्थैर्य , मुंबई , दि .२८: अमेरिकी फेडरल रिझर्व्ह पॉलिसीच्या पार्श्वभूमीवर, सोन्याचे दर खाली आले. तर सौदी अरेबियातील उत्पादन कपात वाढूनही कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली. वाढती कोव्हिड-१९ रुग्णसंख्या आणि नव्या आर्थिक निर्बंधांमुळे कच्च्या तेलावर दबाव आला. झिंकने सर्वाधिक घसरण घेतली. बेस मेटलने संमिश्र ट्रेंड दर्शवले. चीनने सर्वोच्च औद्योगिक धातूंची मागणी नोंदवली. मात्र अधिक विस्तारासाठी मार्ग नसल्याने गुंतवणूकदार सावध झाले व औद्योगिक धातूच्या किंमतीवर दबाव आला असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.

सोने: अमेरिकी फेडरल रिझर्व्ह पॉलिसीच्या पार्श्वभूमीवर, स्पॉट गोल्डने ० .२५% ची घसरण अनुभवली व ते १,८५० डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. गुंतवणूकदारांनी दीर्घ काळ प्रतिक्षा केलेल्या अतिरिक्त प्रोत्साहन पॅकेजमुळे महागाई वाढू शकते. यामुळे पिवळ्या धातूची मागणी वाढू शकते, कारण महागाई आणि चलन अवमूल्यनाच्या स्थितीत सोने तारक ठरू शकते.

विषाणूची पु्न्हा लाट आल्याने ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स आणि चीनसारख्या प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये कठोर निर्बंध लागल्याने सोन्याचे नुकसान झाले. तथापि, कोव्हिड-१९ चे रुग्ण सतत वाडत असल्याने तसेच अमेरिकेेकडून अतिरिक्त प्रोत्साहन मदतीच्या आशेने व अमेरिकेची कमकुवत आर्थिक आकडेवारीमुळे सोन्याच्या दरांना काहीसा आधार मिळू शकतो.

कच्चे तेल: कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत चिंताजनक वाढीमुळे डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ०.०४% असे किरकोळ खाली घसरलो. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे प्रमुख अर्थव्यवस्थांवर निर्बंध लागल्याने कच्च्या तेलाच्या अर्थकारणावर परिणाम झाला. अमेरिकी डॉलर घसरल्यानंरतही कच्च्या तेलाची मागणी घटली. अतिरिक्त प्रोत्साहनपर मदतीमुळे तेलाच्या दरांवर आणखी दबाव आला.

तथापि, जगातील प्रमुख उत्पादक सौदी अरेबियाने साथीमुळे लागलेल्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर, एक दशलक्ष बीपीडी उत्पादन कपात करण्याची घोषणा केली. त्यामुळे तेलाच्या किंमतींना आधार मिळेल. विषाणूच्या उद्रेकामुळे मागणीची चिंता वाढली, त्यामुळेही कच्च्या तेलाचे दर घसरले. याउलट अमेरिकी क्रूडसाठ्यात घसरण झाल्यामुळे दरांच्या घसरणीवर मर्यादा येऊ शकते.

बेस मेटल्स: बेस मेटलच्या समूहात संमिश्र परिणाम दिसले तरी झिंकने सर्वाधिक घसरण अनुभवली. अमेरिकी डॉलरचे अवमूल्यन व अतिरिक्त प्रोत्साहनामुळे बेस मेटलवरील नुकसानीवर मर्यादा राहिल्या नाहीत. चीनमधून ययेणारी मागणी शिखरावर पोहोचल्याने आणखी विस्तारास जागा राहिली नाही. त्यामुळे गुंतवमूकदारांमध्ये भीती निर्माण झाली व परिणामी औद्योगिक धातूंचे दर घसरले. तसेच चीनमध्ये साथीची पुन्हा लाट आल्याने मागणीवर परीणाम होऊन बेस मेटलच्या अर्थकारणावर परिणाम झाला.

एलएमईच्या नियंत्रणाखालील वेअरहाऊस व शाघाय फीचर्स एक्सचेंजमधील वाढत्या साठ्यामुळे झिंकने घसरणीचा व्यापार केला. वर्ल्ड स्टील असोसिएशनच्या अहवालानुसार, डिसेंबर २०२० मध्ये जागतिक क्रूड स्टीलची मागणी ५.८% नी वाढली तर चीनच्या स्टील उत्पादनात ७.७% नी वाढ झाली.

तांबे: एलएमई कॉपरचे दर ०.५% नी वाढून ८,००८.५ डॉलर प्रति टनांवर पोहोचले. कारण चीनने संक्रमित रुग्णांच्या संख्येत घट दर्शवली. तथापि, अमेरिकी डॉलर घसरल्याने लाल धातूंच्या मागणीला आधार दिला. अमेरिकी डॉलर घसरल्याने जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेकडून अतिरिक्त मदतीची आशा असल्याने औद्योगिक धातूंच्या किंमतींना थोडा आधार मिळू शकतो.


ADVERTISEMENT
Previous Post

फलटण मध्ये वेलकेअर फार्मसी नावारूपास येईल : श्रीमंत संजीवराजे

Next Post

छातीत दुखत असल्याने सौरव गांगुली पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल; 2 जानेवारी रोजी आला होता हार्टअटॅक

Next Post

छातीत दुखत असल्याने सौरव गांगुली पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल; 2 जानेवारी रोजी आला होता हार्टअटॅक

ताज्या बातम्या

Phaltan : फलटण – पंढरपूर रोडटच ३० गुंठे जागा भाड्याने देणे आहे

February 27, 2021

तुमची मुलं फोनवर नेमकं काय पाहतात?, पालकांना ठेवता येणार नजर; YouTube चं नवं फीचर करणार मदत

February 27, 2021

नियम मोडणाऱ्यांना महिला शिकवणार धडा

February 27, 2021

राज ठाकरे विनामास्क पोहचले मनसे स्वाक्षरी मोहिमेच्या कार्यक्रमात

February 27, 2021

रेखा जरे हत्या प्रकरणात 5 आरोपींविरुद्ध आरोपपत्र, फरार बोठेविरोधात स्वतंत्र पुरवणी दोषारोपपत्र

February 27, 2021

कराडच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तयार केली AC असणारी पीपीई किट, उन्हाळ्यात ठेवेल कूल-कूल

February 27, 2021

चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल, बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी किशोर वाघ यांची होणार चौकशी

February 27, 2021

संघटित गुन्हेगारी संपवण्यासाठी ‘मोक्का’ लावणार : पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल

February 27, 2021

संजय राठोड यांच्यासोबत चित्रा वाघ यांचा फोटो मॉर्फ, आक्षेपार्ह फोटोवरुन वाघ यांचे टीकास्त्र

February 27, 2021

भुमिअभिलेखच्या लाचखोर लिपिकाला चार वर्षे सक्तमजुरी

February 27, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.