मेडिकल स्टोअरसाठी अनुभवी पुरुष सेल्समन पाहिजे


फलटण येथील एका नामांकित मेडिकल स्टोअरसाठी खालील जागेची तातडीने भरती करायची आहे.

  • पद: सेल्समन (पुरुष) – १ जागा

    • पात्रता: मेडिकल स्टोअरमधील सेल्समन पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

इच्छुक आणि अनुभवी उमेदवारांनी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

संपर्क: 9145318237


१५ ऑगस्ट २०२५

Back to top button
Don`t copy text!