
दैनिक स्थैर्य । दि. २२ एप्रिल २०२३ । मुंबई । तुमच्या प्रियजनांसाठी बीस्पोक किंवा लिमिटेड एडिशनच्या निवडीसह यंदाची ईद संस्मरणीय करा. कम्युनिटी फेअर ट्रेड पार्टनर्सना पाठिंबा देणारी द बॉडी शॉपची वेगन, बॉडी-लव्हिंग ट्रिट्सची व्यापक श्रेणी निश्चितच उत्साह वाढवण्यासोबत प्रेरित करण्याची खात्री देते. या व्यापक पर्सनल केअर उत्पादनांच्या श्रेणीत वॉर्म अॅण्ड सेन्सुअल ब्लॅक मस्क गिफ्ट बॉक्स, रिफ्रेशिंग अॅण्ड अपलिफ्टिंग व्हाइट मस्क फ्लोरा ड्युओ, रिफ्रेश टी ट्री स्किनकेअर, स्क्रब, रिफ्रेश अॅण्ड क्लीन्स जिंजर हेअर गिफ्ट, स्मूद अॅण्ड नरिश बनाना हेअरकेअर गिफ्ट आदी उत्पादनांचा समावेश आहे.
१. वॉर्म अॅण्ड सेन्सुअल ब्लॅक मस्क गिफ्ट बॉक्स:
द बॉडी शॉपच्या वॉर्म अॅण्ड सेन्सुअल ब्लॅक मस्क गिफ्ट बॉक्ससह सखोल, गडद, सर्वात मोहक मस्कचा आनंद द्या. द बॉडी शॉपचे इओ डी टॉयलेट, शॉवर जेल व बॉडी लोशन त्यांना डोक्यापासून पायापर्यंत सुगंध देईल. हे सुगंधप्रेमीसाठी परिपूर्ण गिफ्ट ठरेल. द बॉडी शॉपचे इओ डी टॉयलेट, शॉवर जेल व बॉडी लोशन त्यांना डोक्यापासून पायापर्यंत सुगंध देईल. या उत्पादनांची किंमत ४७९५/- रुपये आहे.
२. रिफ्रेशिंग अॅण्ड अपलिफ्टिंग व्हाइट मस्क फ्लोरा ड्युओ:
द बॉडी शॉपच्या व्हाइट मस्क फ्लोरा ड्युओसह आमच्या मोहक मस्कवरील ताज्या, सक्षम व साहसी ट्विस्टचा आनंद द्या. शॉवर जेल व बॉडी मिस्ट त्यांना डोक्यापासून पायापर्यंत सुगंध देईल. हे देखील सुगंध प्रेमींसाठी परिपूर्ण गिफ्ट ठरेल. या उत्पादनांची किंमत २५३५/-रुपये आहे.
३. रिफ्रेश टी ट्री स्किनकेअर:
डागयुक्त त्वचेसाठी परिपूर्ण द बॉडी शॉपचे रिफ्रेश टी ट्री स्किनकेअर किट नवीन लोकप्रिय स्किनकेअर असेल. आमच्या क्लीन्सिंग फेशियल वॉशचा वापर करा. त्यामध्ये टोनरचे काही थेंब टाका. त्यानंतर लहान, पण प्रबळ व सर्वाधिक विक्री होणा-या टी ट्री ऑईलचा डागयुक्त त्वचेवर वापर करा. हे वेगन गिफ्ट तुमचा उत्साह वाढवते. द बॉडी शॉपचे संपूर्ण टी ट्री रूटिन केनियामधील सेंद्रियदृष्ट्या विकसित कम्युनिटी फेअर टी ट्री ऑईलने संपन्न आहे. या उत्पादनांची किंमत ३५९५/-रुपये आहे.
४. स्क्रब, रिफ्रेश अॅण्ड क्लीन्स जिंजर हेअर गिफ्ट:
यंदा ईदला द बॉडी शॉपच्या स्क्रब, रिफ्रेश अॅण्ड क्लीन्स जिंजर हेअर गिफ्ट सेटसह केस व टाळूची अधिक केअर घ्या. केसांना रिफ्रेश करण्यासाठी विश्वसनीय जिंजर शॅम्पूचा वापर करा. सैल फ्लेक्स हळूवारपणे साफ करण्यासाठी स्कॅल्प स्क्रबच्या स्कूपसह टाळूला उत्तमप्रकारे एक्सफोलिएट करा. ही जोडी श्रीलंकेमधील जिंजर एसेन्शियल ऑईल आणि व्हाइट विलो व बर्च झाडाच्या साल अर्काने संपन्न आहे. या उत्पादनांची किंमत ३३९५/-रुपये आहे.
५. स्मूद अॅण्ड नरिश बनाना हेअरकेअर गिफ्ट:
कोमल, कुरळ्या केसांसाठी हे गिफ्ट द्या. द बॉडी शॉपचे स्मूद अॅण्ड नरिश बनाना हेअरकेअर गिफ्ट वेगन सिल्क प्रोटीनसह तयार करण्यात आले आहे आणि केसांना मुळांपासून उत्तम पोषण देते. या उत्पादनांची किंमत ३९१०/- रुपये आहे.