राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त फलटण येथे विविध कार्यक्रम पालकांचा उत्स्फुर्त सहभाग; लायन्स क्लबचा उपक्रम


दैनिक स्थैर्य । दि. २६ सप्टेंबर २०२२ । फलटण । बाल विकास प्रकल्प अधिकारी सातारा आणि लायन्स क्लब फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार पेठ फलटण येथील समाजमंदिर येथे करण्यात आले.

यावेळी नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, लायन्स क्लबच्या सेक्रेटरी सुनिता कदम, डॉ. नमिता गायकवाड, राधिका खिरे, बालविकास प्रकल्प अधिकारी दिपक ढेरे उपस्थित होते.

यावेळी दिपक ढेरे, डॉ. नमिता गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी घेण्यात आलेल्या पाककृती स्पर्धेत महिलांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला.

विद्या आगवणे यांनी सुत्रसंचालन केले. सौ. सीमा कुलकर्णी यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!