भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपासाठी खालील पदे तातडीने भरणे आहेत फलटण-बारामती रस्त्यावरील भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपासाठी खालील पदे तातडीने भरायची आहेत. अकाउंटंट (Accountant) – १ जागा पात्रता: Tally सॉफ्टवेअरचे उत्तम ज्ञान आणि अनुभव असणे आवश्यक आहे. कामगार (स्त्री/पुरुष) – २ जागा इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा. संपर्क: 9168711117, 9168311117 तारीख: १६ ऑगस्ट २०२५