दैनिक स्थैर्य । दि. १७ सप्टेंबर २०२१ । सातारा । राज्याचे सहकार व पणन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे सातारा जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि.18 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 2 वा. 260 मंगळवार पेठ,कराड निवासस्थान येथून खाजगी वाहनाने साताराकडे प्रयाण.
दुपारी 3 वा.आदर्श अभियंता पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थिती.(स्थळ:स्व.यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृह जिल्हा परिषद,सातारा ) सोईनुसार जिल्हा परिषद सातारा येथून शाहू स्टेडियम.सातारा कडे प्रयाण.
दुपारी 4 वा.बॅडमिंटन हुवा कोर्ट उद्घाटनास उपस्थिती. (स्थळ:शाहू स्टेडियम.सातारा), सोईनुसार सातारा येथून कराड कडे प्रयाण. सोईनुसार 260 मंगळवार पेठ,कराड निवासस्थान येथे आगमन व राखीव. मुक्काम कराड.