दैनिक स्थैर्य | दि. २३ एप्रिल २०२३ | फलटण | जेजुरी वरून सांगलीकडे जाणाऱ्या एका भाविकांच्या कुटुंबातील सदस्याचे कानाचे मशीन झिरपवाडी येथील फुलाई गार्डन कार्यालयाच्या आसपास लघुशंकेसाठी थांबले असता कानाचे मशीन गहाळ झाले आहे. ज्यांना कोणाला मशीन सापडेल व जे परत करतील त्यांना आकर्षक बक्षीस देण्यात येईल, अशी माहिती सुनील कनवाडे यांनी दिली आहे. तरी सुनील कनवाडे यांच्याशी 8806612108, 8007545104 या नंबरवर संपर्क साधावा.