फलटण येथे ड्रायव्हर पाहिजेत फलटण येथील हिरो मोटोकॉपचे अधिकृत विक्रते असणाऱ्या बोरोवके हिरो येथे टेम्पो व गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हर त्वरित पाहिजेत. संपर्क – बोरावके हिरो, जिंती नाका, फलटण – पुणे रोड, फलटण.