
दैनिक स्थैर्य | दि. 21 एप्रिल 2025 | फलटण | येथील निवृत्त पशुप्रांत डॉ. श्रीकांत मोहिते यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले आहे.
त्यांची अंत्ययात्रा महाराजा मंगल कार्यालय येथील राहत्या घरापासून सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी निघणार आहे.
विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख परिसरात होती.