‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर – दी अनटोल्ड ट्रुथ’ चित्रपटाचे उद्या दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन प्रसारण


स्थैर्य, मुंबई, दि. १३: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उद्या दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर – दी अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे प्रसारण करण्यात येणार आहे. उद्या, बुधवार, दि.14 एप्रिल रोजी दुपारी 1. 30 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर आणि सायं. 5.00 वाजता दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर हे प्रसारण होईल.


Back to top button
Don`t copy text!