ज्ञानेश्वर जाधव यांचे निधन


दैनिक स्थैर्य | दि. २७ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
फलटण येथील लक्ष्मीनगरमधील मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. ज्ञानेश्वर दिनकर जाधव यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून (संजीवराजे नगर) येथून सकाळी १०.३० वाजता निघणार आहे. अंत्यविधी फलटण स्मशानभूमी, पुणे रोड येथे होणार आहे.

ज्ञानेश्वर जाधव यांना त्यांचे आप्तेष्ट, मित्रपरिवार व मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.


Back to top button
Don`t copy text!