
दैनिक स्थैर्य । 22 मार्च 2025। फलटण। आदर्की बुद्रुक ता.फलटण येथील ज्ञानेश्वर उर्फ माऊली नारायणराव धुमाळ यांचे वयाच्या 58 वर्षी अल्पशा आजाराने शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता राहत्या घरी निधन झाले.
माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाषराव धुमाळ (नाना) यांचे ते पुतणे होत.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगी, एक विवाहित मुलगा, सून असा परिवार आहे.