फलटणमध्ये शेकडो धारकर्‍यांकडून दिवाळी पाडवा साजरा


दैनिक स्थैर्य | दि. १५ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान फलटण विभागाच्या माध्यमातून दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून फलटण येथे असणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विद्युत रोषणाई करून या ठिकाणी शेकडो धारकर्‍यांनी दिवाळी पाडवा साजरा केला.

यावेळी उपस्थित धारकर्‍यांकडून भव्यदिव्य अशी रांगोळी काढली होती व पणत्या लावण्यात आल्या होत्या.


Back to top button
Don`t copy text!