
दैनिक स्थैर्य । 15 मार्च 2025। फलटण । येथील निवृत्त अधिकारी किशोर बडबडे यांनी आई कै. श्रीमती लीलाताई बडबडे, पत्नी कै. शुभांगी बडबडे यांच्या स्मरणार्थ श्री क्षेत्र शुकताल येथे श्रीमद् भागवत कथा या पावन ग्रंथाचे वाटप केले.
हनुमान टाकळी येथील प. पू. रमेश स्वामी यांच्या हस्ते या ग्रंथाचे वाटप केले. यावेळी गुरुयात्रा ट्रॅव्हल्सचे शंतनु रुद्रभटे यांच्यासह भाविक उपस्थित होते.