
स्थैर्य, कोरेगाव, दि.६: किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे अंबवडे सं. वाघोली येथील मयत सभासद किरण चंद्रकांत संकुडे व रेवडी येथील सोपान जगन्नाथ मोरे यांच्या वारसांना समुह जनता अपघात विमा योजनेअंतर्गत दोन लाख रुपयाच्या धनादेशाचे वितरण किसन वीर कारखान्याचे संचालक नंदकुमार निकम व विजय चव्हाण यांच्या हस्ते व सचिन साळुंखे यांच्या उपस्थितीत देण्यात आला.