398 जणांचे नमुने तपासणीला
स्थैर्य, सातारा दि. 26 : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 65 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये ● जावली तालुक्यातील पुनवडी येथील वय 30, 55, 6, 28, 55, 27, 31, 11, 23 वर्षीय महिला व वय 38, 50, 39, 25, 2, 30, 27, 61, 36, 70, 29, 25 वर्षीय पुरुष, पासेवाडी-बामणोली येथील40 वर्षीय महिला, मेढा येथील 13 वर्षीय बालक,
● महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली येथील वय 40, 45, 24, 39 वर्षीय महिला व 19, 33, 47, 12, 48, 25, 75 वर्षीय पुरुष, पाचगणी येथील 23, 34 वर्षीय पुरुष,
● सातारा तालुक्यातील उफळी येथील 55, वर्षीय पुरुष, 1 वर्षीय बालक, 10 वर्षीय मुलगी, खावली येथील 80, 29 वर्षीय महिला, देगाव रोड अमरलावणी येथील 39 वर्षीय पुरुष,
● वाई तालुक्यातील बदेवाडी येथील 83 वर्षीय पुरुष, शेंदूरजणे येथील 50 वर्षीय महिला व 57 वर्षीय पुरुष.,
● खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील कोलाटे आळी येथील 28, 18 वर्षीय पुरुष, सटवाई कॉलनी येथील 29 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी येथील 14 वर्षीय युवक, 30 वर्षीय महिला, शिरवळ येथील वय 70, 32, 55, 33, 9, 8, 26 वर्षीय महिला, 37, 55, 9, 8, 6, 30 वर्षीय पुरुष,
● पाटण तालुक्यातील सोनैचीवाडी येथील 44 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
5 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू
क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात निगडी ता. कोरेगाव येथील 80 वर्षीय पुरुष व कवठे ता. खंडाळा येथील 80 वर्षीय महिला या दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच सातारा येथील खाजगी हॉस्पीटलमध्ये वडूज ता. खटाव येथील 58 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचा खाजगी प्रयोगशाळेत अहवाल कोरोनाबाधित आला होता. तसेच खाजगी येथे वडगाव हवेली ता. कराड येथील 49 वर्षीय पुरुष व रविवार पेठ कराड येथील 52 वर्षीय पुरुष या दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
398 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे 18, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 41, ग्रामीण रुग्णालय कोरेगांव येथील 19, वाई येथील 34, शिरवळ येथील 73, पानमळेवाडी येथील 71, मायणी येथील 30, महाबळेश्वर येथे 3, खावली येथील 109 एकूण 398 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.
घेतलेले एकूण नमुने 25322
एकूण बाधित 3097
घरी सोडण्यात आलेले 1743
मृत्यू 113
उपचारार्थ रुग्ण 1241